‘जो कोणी मला परमात्मा म्हणेल, तो अधोगतीला जाईल. मी फक्त देवाचा दास असून या जगाचा खेळ पाहण्यासाठी आलो आहे’ हे उद्गार आहेत शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंह यांचे ! जन्माची कथा गुरु तेगबहाद्दूर हे शिखांचे ९ वे गुरु, गुरुगोविंदसिंह हे त्यांचे पुत्र. पाटण्यात २६ डिसेंबर, १९६६ला माता गुजरीच्या पोटी गुरुगोविंदसिंहांचा जन्म झाला. ‘हा साक्षात ईश्वराचा अंश […]
