चिकन श्वर्मा बनविण्यासाठी- साहित्य: चिकन थाईज (हाडे काढून टाकलेली) २ टीस्पून तंदूर मसाला २ टीस्पून आल्याचे वाटण १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट १ टीस्पून काळी मिरीपूड १ टीस्पून लसूणपेस्ट/वाटण १ लिंबाचा रस चवीनुसार मीठ कृती: शक्यतो हाडे काढून चिकनच्या मांडीकडचा भाग घ्यावा अथवा चिकन ब्रेस्ट वापरावे. चिकनचे दोन भाग करावे. (एक मसालेदार तर एक कमी […]
