भारताच्या स्वातंत्र्यलढयात लाल, बाल, पाल ही त्रिमूर्ती बरीच गाजली. लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपीनचंद्र पाल. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तेव्हाच्या काँग्रेस पक्षात जहाल आणि मवाळ असे दोन पक्ष होते. ही त्रिमूर्ती जहाल पक्षाची अग्रणी म्हणून ओळखली जाई. लाला लजपतराय यांचा जन्म २८ जानेवारी १८६५ रोजी झाला. लालाजींच्या वडिलांचे नाव […]