शिशिर ऋतू (हिवाळा) मार्गशीर्ष पौष ( १५ डिसेंबर ते १५ फेबुवारी) वैशिष्ट्ये गुलाबी व बोचऱ्या थंडीचे रूपांतर कडाक्याच्या थंडीत होते. थंडीमुळे त्वचा कोरडी, खरखरीत पडते. खाजविल्यास त्वचेवर पांढऱ्या रेघोट्या उमटतात. या ऋतूत उद्भवणारे आजार सांधेदुखी, संधिवात, आमवात, दमा होतात. अपचनाचे विकार होत नाहीत पण थंडगार वाऱ्यामुळे वातविकार व कफविकार उद्भवतात. काय खावे? या मोसमात उष्ण […]