श्रीकृष्ण जयंती श्रावण कृष्ण अष्टमी : १. श्रीकृष्णजयंती व्रत (कृष्णजन्माष्टमी) : श्रावणाच्या कृष्णपक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना बुधवारी मध्यरात्रौ ठीक बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा वसुदेव-देवकीच्या पोटी जन्म झाला. त्यानिमित्ताने दरवर्षी श्रावण कृष्ण अष्टमीला सर्व वयोगटातील भक्तमंडळी एकत्र येऊन हा कृष्णजन्मोत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. ह्या निमित्ताने ‘व्रत’ म्हणूनही ह्या जन्मोत्सवाकडे बघितले जाते. व्रतकर्त्या […]
श्रावण
कच्च्या केळीचे दहीवडे – अनुष्का कुलकर्णी
कच्च्या केळी चे दहीवडे साहित्य: १ डझन केळी, १/३ वाटी वरई किंवा शिंगाड्याचे पीठ, राजगिऱ्याचे पीठ, १/२ वाटी दाण्याचे कूट, ३ वाट्या दही, १०-१२- हिरव्या मिरच्या, साखर, जिरेपूड, खाण्याचा सोडा, कोथिंबीर, मीठ. कृती: केळी सोलून उकडून घ्या. थंड झाल्यावर ती कुस्करून घ्या. त्यात जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि वाटलेल्या हिरव्या मिरच्या घाला. या सर्व मिश्रणाचे गोल […]
वाघा बोर्डर पर देशभक्ति का ज्वार – मधु कांकरिया
(वाघा बोर्डर) सीमा पर पहुंचते ही आप, आप नहीं रहते। आपके जींस बदल जाते हैं क्योंकि सीमा पर पहुंचते ही देश आपको पुकारने लगता है, देशप्रेम का समुद्र आपके भीतर हिलोरे लेने लगता है और यदि यह सीमा हिंदुस्तान-पाकिस्तान की सीमा हो तो क्या बात है! देशभक्ति का हाई पॉवर नशा मरियल से मरियल […]
केळवली
साहित्य(उपवासाची रेसिपी): २ मोठी राजेळी केळी (पिकलेली), २ वाटी किसलेला ओला नारळ, ७-८ काजू, १ वाटी चिरलेला गूळ, १ चमचा गूळ, १ चमचा वेलची- जायफळ पूड, तळण्यासाठी तूप. कृती(उपवासाची रेसिपी): प्रथम राजेळी केळीचे सालीसकट दोन तुकडे करा. मग ते तुकडे कुकरमध्ये पाच मिनिटे शिटी न लावता चाळणीवर ठेवून वाफवून घ्या. पुरण: काजू तव्यावर थोडेसे […]
खुशखुशीत कंटोळी
साहित्यः १० कंटोळी १ वाटी किसलेले ओले खोबरे १/२ वाटी पनीर १/२ वाटी मावा २ हिरवी मिरची, कोथिंबीर आलं तांदळाचे पीठ कुरकुरीत नायलॉन शेव चाट मसाला मीठ श्रावण खाद्ययात्रा २०१७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा. कृतीः कंटोळीला देठाकडे कापून मीठ घातलेल्या पाण्यात उकळवावे. नंतर गाळून घ्यावे व आतील बिया अलगद काढाव्या. नंतर हिरवी मिरची, […]
श्रावणी शुक्रवार – जरा-जिवंतिका पूजन
जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव […]
नागपंचमी
गणपती हा शंकराचा पुत्र. शंकरापासून गणपतीने दोन गोष्टी उचलल्या. पहिला भालप्रदेशावरील चंद्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागांबद्दल प्रेम, आस्था. शंकराप्रमाणेच गणपतीला भालचंद्र असे म्हणतात. गणपतीच्या सुप्रसिद्ध बारा नावांत तिसरे नाव भालचंद्र असे आहे. गणपतीने नाग हा आभूषण म्हणून धरण केला आहे. तर शंकराने हलाहल प्राशन केल्यानंतर त्याच्या कंठाचा म्हणजे गळयाचा दाह होऊ लागला. त्या दाहाने […]
श्रावणमास व शिवमुष्टी व्रत : श्रावणी सोमवार
१. शिवमुष्टी व्रत (शिवामूठ) : लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ,तीळ,मूग,जवस ह्यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम […]