कान, डोळे, नाक, जीभ व त्वचा ही आपल्या शरीराची पंचेंद्रिय म्हणून ओळखली जातात. त्यापैकी त्वचा हा सर्वात मोठा व महत्त्वाचा अवयव मानला जातो. ती चांगली व तरुण ठेवण्यासाठी जीवनसत्त्व, व्हिटॅमिन व प्रोटिन्सची गरज असते. व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’ व ‘ई’ ही त्वचेला अत्यंत उपयुक्त असतात. ती मुख्य दोन थरांची बनलेली आहे. बाह्यत्वचेचे पाच थर असतात. आंतरत्वचेचे […]
