मानव उत्क्रांतीत विज्ञानाचा वाटा निश्चितच फार मोठा आहे. मानवाने आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर आपल्या आसपासचा निसर्ग समजून घेण्यात खूप प्रगती केली. आपले जीवन अधिक सुकर करण्यासाठी नवीन उपकरणांचा शोध लावला, तंत्रज्ञान विकसित केले. नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर अधिक सखोल संशोधन केले. विज्ञान व तंत्रज्ञान विकासाची गती दिवसेंदिवस वाढतच गेली. या सर्वांचा प्रभाव केवळ आपले जीवन सुकर […]
