उकडीचे मोदक | Ukadiche Modak | Easy Modak Recipe

उकडीचे मोदक

उकडीचे मोदक साहित्य : वासाचा तांदूळ धुवून, वाळवून व दळून आणणे, त्याला पिठी असे म्हणतात. पिठी, किंचित मीठ, पाणी, तेल किंवा लोणी. सारण : नारळ खवून घेतलेला, गूळ चिरलेला, खसखशीची भाजून केलेली पूड, वेलदोड्याची पूड, जायफळ किसून. कृती : प्रथम खवलेला नारळ व बारीक चिरलेला गूळ एकत्र करावे व मंद आचेवर ढवळावे. गूळ विरघळल्यावर खसखशीची पूड, वेलदोडा व […]

आदिविनायक

आपल्याकडे गणपती हे दैवत इतके लोकप्रिय आहे की, त्याच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल, स्थानाबद्दल काही ना काही कथा, कोणता ना कोणता तरी विशिष्ट आचार, प्रथा रूढ झालेली दिसते. आता हेच पाहाना. दक्षिणेत रामेश्र्वरपुरम् या शहराच्या ईशान्येला साधारण २० मैलांवर गणपतीचे एक देऊळ आहे. त्याचे तिथले नाव आहे वेय्यिगुलनाथ. श्रीरामाने सेतू बांधण्यापूर्वी ज्याची पूजा केली तोच हा विनायक. […]

मोदक | ganpati Modak

दुधरसातले मोदक | Milk Modak

दुधरसातले मोदक साहित्य: ४ वाट्या आटवलेले दूध १ वाटी तांदळाची पिठी १/२ वाटी गूळ १/२ वाटी बदाम व पिस्त्याचे काप सुका मेवा केशर कृती: तांदळाच्या पिठाची उकड करून घ्या. ती छान मळून त्यामध्ये बदाम-पिस्त्याचे काप व गुळाचे मिश्रण करा. त्यानंतर त्याचे मोदक बनवून उकडीच्या मोदकाप्रमाणे वाफवून घ्या. नंतर हे वाफवलेले मोदक गरम आटवलेल्या दुधात घालून […]

मोरया गोसावी

मोरया गोसावी गणेशभक्तामाजी श्रेष्ठ अत्यंत । प्रसन्न पूर्ण झाले त्यांवरि एकदंत ।। मार्गशीर्ष वद्य षष्ठी लागोनी समाधि घेतली चिंचवड स्थानी ।। चिंचवड या गावाला तीर्थक्षेत्राचे माहात्म्य मिळवून देणाऱ्या मोरया गोसावी यांची आज पुण्यतिथी आहे. मोरया गोसावी हे जक्तज्जल आणि एकनिष्ठ गणेशभक्त म्हणून प्रसिद्ध होते त्यांचे वडील वामन भट्ट यांनीसुद्धा प्रखर गणेशभक्ती केली आणि त्यानंतर त्यांना जो […]