पूर्वी वडिलांची भूमिका सुरू व्हायची ती शाळा प्रवेशापासून. शाळा प्रवेश, शाळेची फी, प्रगती पुस्तकावर सही करणे आणि शिक्षणासाठी पैसा पुरविणे ही कामे वडील करायचे. पण कालांतराने सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती बदलली आणि आईसुद्धा चाकरीच्या निमित्ताने ‘घराबाहेर’ पडू लागली. बाबांच्या इतकीच तीही बिझी होऊ लागली, तेव्हापासून दोघांच्या जबाबदाऱ्या बदलल्या. मुलांना पाळणाघरात सोडण्यापासून ‘डॅड पेरन्टिंग’ची सुरुवात झाली. आईच्या […]