सोपी बिर्याणी बनविण्यासाठी साहित्य : १ वाटी बासमती तांदूळ, २ उभे कापलेले कांदे, २ टीस्पून उभे कापलेले आले-लसूण, ७ ते ८ कोलंबी, ७ ते ८ घोळ किंवा पापलेटचे किंवा इतर कोणत्याही माशाचे चौकोनी तुकडे किंवा ७ ते ८ बोनलेस चिकनचे चौकोनी तुकडे, आवडीप्रमाणे कोथिंबीर, पुदिना (जास्त), १ बटाटा, १ टोमॅटो, चिमूटभर गरम मसाला, १/४ टीस्पून […]
