पुरणपोळी बनविण्यासाठी – साहित्यः १ किलो हरभऱ्याची डाळ अर्धा किलो उत्तम पिवळा गूळ अर्धा किलो साखर १०-१५ वेलदोडयाची पूड थोडेसे केशर आवडत असल्यास थोडी जायफळ पूड १ फुलपात्र (किंवा मोठी वाटी चालेल) रवा १ फुलपात्र कणीक २ फुलपात्रे मैदा १ वाटी तेल मीठ कृती: परातीत रवा घेऊन त्यात थोडं पाणी घालून भिजत ठेवावा. नंतर त्यात […]
