दरवर्षी २५ दशलक्ष व्यक्तींवर हल्ला करणारा हा किलर नेणत्याही पूर्वसूचनेशिवाय तुमच्यावर हल्ला करू शकतो. त्याला ना कोणती जात आहे, ना वय, वंश, ना वर्ण. त्याला संहारक म्हटले जाते, त्याच्या प्रवासात अनेक आजारांना खतपाणी घालणारा आणि त्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना नष्ट करणारा हा आजार. त्यावर योग्य उपचार केले नाहीत तर तो तुमचे प्राण घेऊ शकतो. विचार […]
