खमंग मेथी पराठा बनविण्यासाठी लागणारे- साहित्य २ कप बेसन १/४ कणीक १/४ कँप बारीक रवा १/२ टीस्पून जिरे १/२ टीस्पून धणे ३-४ पाकळ्यांना लसूण २ हिरव्या मिरच्या १/२ टीस्पून अनारदाना १/२ कँप मेथीची पाने मीठ हळद तेल कृती धणे, जिरे व अनारदाना तव्यावर कोरडे भाजून घ्या व लसूण व हिरव्या मिरच्या घालून खडबडीत वाटून घ्या. […]