मॅंगो डिलाईट बनवण्यासाठी साहित्य: १२ हापूस आंबे १ डबा अमूल फ्रेश क्रीम १/२ डबा कन्डेन्स्ड मिल्क कृती: दहा हापूस आब्यांच्या रस काढावा, दोन आंब्याचे बारीक तुकडे, फोडी कराव्या. आंब्याचा रसात क्रीम व कन्डेन्स्ड मिल्क नीट मिक्स करावे. त्यात आंब्यांचे तुकडे (फोडी) घालावे व थंड करावे. छान पारदर्शक बाऊलमधून थंड सर्व्ह करावे. टीप: आंब्याऐवजी मॅंगो पल्प […]
हापूस आंबा
मँगो मालपोवा | Mango Malpua Recipe
मँगो मालपोवा साहित्य : १ कप मैदा, ३-४ चमचे खवा, चवीनुसार मीठ, १ चिमूट वेलची पूड, अर्धा चमचा बडीशेप, ३ चमचे रवा, अर्धी वाटी मँगो चा रस, साखरेचा पाक, १ कप रबडी, एका आंब्याचे तुकडे. कृती : एका बाऊलमध्ये मैदा, खवा, वेलची पूड, बडीशेप, रवा, आंब्याचा रस आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करावे. गरम […]
फळांचा राजा | ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
आंबा हा फळांचा राजा आहे, असे म्हणतात. इतका सर्वप्रिय, सर्वार्थांनी मधुमधुर असा दुसरा कोणता ‘राजा’ भूतलावर असेल असे वाटत नाही. आंबा सर्वांना आवडतो. त्यामुळे यंदा आंबा रुसला या बातमीनेच बहुसंख्य लोक हिरमुसले झाले. आपल्या समर्थ रामदासस्वामींनाही आंबा फार आवडायचा. खरे म्हणजे ते कमालीचे विरक्त. पण आहारामध्ये चोखंदळ होते. पण त्या चोखंदळपणाचा आपल्या आत्मिक उन्नतीत अडथळा […]