संतुलित आहार घेताय? सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी आपल्या रोजच्या आहारातून शरीराला आवश्यक अशी सर्व प्रकारची पोषकतत्त्वे मिळायला हवीत. या पोषकतत्त्वांमध्ये मॅक्रो न्यूट्रिअंट्स (कर्बोदके, प्रथिने आणि मेद) आणि मायक्रो न्यूट्रिअंट्स (जीवनसत्त्वे व क्षार) या घटकांचा समावेश होतो. शरीरातील विविध कार्ये करण्यासाठी यापैकी प्रत्येक पोषण घटकाची एक निश्चित अशी भूमिका असते. ही पोषकतत्त्वे पुढील अन्नगटांपासून तयार […]