प्रौढावस्थेतील आहार या काळात शरीराची वाढ होण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. परंतु रोजच्या दैनंदिन धकाधकीमुळे शरीरातील पेशी व कोष यांची झीज होत असते.हाडांचीसुद्धा झीज या वयात होते. स्नायूंना पुनर्चालना मिळणेही गरजेचे असते. नोकरी व इतर कामांमध्ये शारीरिक हालचाल भरपूर होते. या सर्व कारणांमुळे या अवस्थेमध्ये व्यक्तीच्या आहाराचे नियोजन करणे खूपच महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला […]