जवस पौष्टिक लाडू साहित्य: २ वाट्या जवस, १ वाटी तीळ, १ वाटी खोबऱ्याचा कीस, १/२ वाटी खसखस, १/२ वाटी काजू, १/२ वाटी बदाम बी, १/२ वाटी खारीक, १/२ वाटी अक्रोड, १/२ वाटी पिस्ता, १/२ वाटी मखाणे, १ वाटी साजूक तूप, ११/२ वाटी गूळ, आवश्यकतेनुसार वेलची पावडर आणि चोको चिप्स. कृती: जवस, तीळ, खसखस, खोबऱ्याचा कीस […]
