लोत ची भाजी मराठी नाव : लोत, सुरणाचा पाला इंग्रजी नाव : Elephant Foot Yam शास्त्रीय नाव : Amorphophallus Paeoniifolius आढळ : ओसाड माळराने, जंगले. कालावधी : जून ते ऑगस्ट वर्णन : लोत किंवा सुरणाची पाने ही मध्यम आकाराची, दातेरी कडा असलेली असतात. लांबट असलेल्या या हिरव्यागार पानांवरील शिरा ठसठशीतपणे दिसतात. पानांची वरची बाजू गुळगुळीत […]
