मावा अनारसे पिठासाठी साहित्य॒: १ कप तांदळाचे पीठ, १/२ कप गूळ, २ चमचे तूप, १ चमचा तीळ, ४ चमचे दूध, चिमूटभर मीठ. सारणासाठी साहित्य॒: २ चमचे मावा, १ चमचा गूळ, १ चमचा सुका मेवा पावडर, २ चमचे वेलची पावडर. सजावटीसाठी साहित्य॒: २ चमचे खसखस, २ काजू. कृती॒: प्रथम तांदळाच्या पिठात तूप, गूळ एकत्र करून घ्या. त्यात […]
