अॅपल रेलिश साहित्य: २ सफरचंद, १ इंच दालचिनी, ३ लवंगा, १ चक्रीफूल, २ लाल सुक्या मिरच्या, २ चमचे साखर, १/२ लिंबू, चवीनुसार मीठ, १ छोटा चमचा तेल. कृती: सफरचंदाच्या बिया काढून लहान तुकडे करा. कढईत तेल तापवून त्यात दालचिनी, लवंगा, चक्रीफूल आणि लाल सुक्या मिरच्या घाला. मग सफरचंदाच्या फोडी, साखर, मीठ व अर्ध्या लिंबाचा रस […]
apple
फ्रूट पुलाव
फ्रूट पुलाव बनविण्याची रेसिपी – साहित्य : ३/४ वाटी तांदूळ (कोणताही सुवासिक) प्रत्येकी १/४ वाटी केळी आणि सफरचंदाचे तुकडे १/४ वाटी संत्र्याचा रस प्रत्येकी २ लवंगा वेलची दालचिनी २ – ३ जर्दाळू ७ – ८ काजू पाकळ्या तूप १/२ वाटी साखर कृती : एक टेबलस्पून तुपाची, लवंग – वेलची – दालचिनी घालून फोडणी करावी. त्यावर […]
अॅप…तुमचा फोन खरंच स्मार्ट करण्यासाठी!
व्हॉट्स अॅपवरच्या टवाळक्या, कँडी क्रश, टेम्पल रन अशा मोबाईल गेम्सची लागलेली सवय, इअर फोनमुळे इतरांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अनेक घरांत स्मार्ट फोन हा चिडचिडीचा, वैतागाचा विषय झाला आहे. हा त्रागा काहीसा खरा असला तरी स्मार्ट फोनमध्ये यापेक्षा बरेच काही आहे. तो इतका उपयोगी आहे की, तुमचा हक्काचा, फुकटचा सेक्रेटरीच जणू! तुम्हाला थोडीफार कल्पना आली असेल, […]