अॅपल रेलिश साहित्य: २ सफरचंद, १ इंच दालचिनी, ३ लवंगा, १ चक्रीफूल, २ लाल सुक्या मिरच्या, २ चमचे साखर, १/२ लिंबू, चवीनुसार मीठ, १ छोटा चमचा तेल. कृती: सफरचंदाच्या बिया काढून लहान तुकडे करा. कढईत तेल तापवून त्यात दालचिनी, लवंगा, चक्रीफूल आणि लाल सुक्या मिरच्या घाला. मग सफरचंदाच्या फोडी, साखर, मीठ व अर्ध्या लिंबाचा रस […]