एका डॉक्टरच्या चवीने स्वाद लोणच्याचा आम्ही लहान असताना जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे साधारण पावसाळा सुरू होण्याच्या सुमारास सर्वांच्या घरी ‘लोणचे घालणे’ असा एक मोठा कार्यक्रम होत असे. ताज्या लोणच्याची सुरुवात मार्चपासून कोवळ्या कैरीच्या लोणच्याने होत असे. परंतु ते लोणचे फारसे न टिकणारे असल्यामुळे (तात्पुरत्या स्वरूपाचे) कमी प्रमाणात बनवले जायचे. त्याचा स्वाद वेगळाच असायचा. वर्षभरासाठी साठवणीचे […]