उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म!’ हल्ली वेळेची व कष्टांची बचत करण्याच्या हेतूने दोन-चार दिवस पुरेल इतके अन्नपदार्थ एकदाच शिजवून ते फ्रीजमध्ये भरून ठेवले जातात आणि आयत्या वेळी गरम करून खाल्ले जातात. मात्र वरचेवर अन्न गरम करून खाण्यामुळे तसेच फ्रीजमधील अन्नपदार्थ सेवन करण्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे. आयुर्वेद शास्त्राने अन्न शक्यतो ताजे-गरम घ्यावे […]
Ayurveda
आयुर्वेदाचे अच्छे दिन | वैद्य शैलेश नाडकर्णी | Good Days for Ayurveda | Dr. Shailesh Nadkarni
आयुर्वेद चे अच्छे दिन गेल्या सात-आठ वर्षांपासून आयुर्वेदिक क्षेत्राकडे पाहण्याचा रुग्णांचा दृष्टिकोन बदलला आहे. आयुर्वेदिक औषधोपचारांनी हमखास लाभ होतो आणि महत्त्वाचे म्हणजे या औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, हे आता रुग्णांना उमजू लागले आहे. आयुर्वेदातील बहुतेक औषधे ही आजीबाईच्या बटव्यातील आहेत, पण अलीकडच्या काळात ‘आजीबाई’ सापडणे कठीण झाले आहे. त्यामुळे आयुर्वेदतज्ज्ञांची गरज भासू लागली आहे. त्यांच्या […]