बांबू चे सूप मराठी नाव : बांबू इंग्रजी नाव : Spiny Thorny Bamboo शास्त्रीय नाव : Bambusa arundinacea आढळ : महाराष्ट्रातील सर्व जंगलात, नदी-ओढ्याच्या काठाने आढळून येतात. काही ठिकाणी बांबूची लागवडही केली जाते. कालावधी : जुलै ते सप्टेंबर वर्णन : बांबू हे जगातील सर्वात उंच वाढणारे गवत आहे. पाऊस पडला की बांबूचे नवीन कोंब जमिनीतून वर […]
