एक दुर्लक्षित तृणधान्य: सातू पूर्वीच्या काळी वापरले जाणारे एक अत्यंत गुणी तृणधान्य म्हणजे सातू.हल्लीच्या काळात मात्र याचा फारसा वापर होताना दिसत नाही.बाजारात जाऊन सातूचे पीठ मागितले तर सत्तूचे पीठ देतात, ज्याचा सातूशी काहीही संबंध नाही.सत्तू म्हणजे काय ते आपण पुढच्या लेखात पाहू.या लेखात सातू आणि त्याचे गुणधर्म याबद्दल जाणून घेऊया. मराठी विश्वकोशातील संदर्भा-प्रमाणे सातू म्हणजे […]