सोनेरी वरदान बेसन भारतीय स्वयंपाकघरात गोड आणि तिखट अशा दोन्ही प्रकारचे विविध पदार्थ बनविताना अनेक प्रकारच्या पिठांचा(बेसन) उपयोग केला जातो. त्यापैकीच एक म्हणजे बेसन.नानाविध पदार्थ बनविण्यासाठी बेसन म्हणजेच चण्याच्या डाळीचे पीठ वापरले जाते.म्हणूनच सर्व पिठांमध्ये याचे स्थान अव्वल आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.चण्याच्या डाळीचे आपल्या आहारात असणे आरोग्याच्या दृष्टीने कसे लाभदायक आहे हे […]