घरचा आहार आणि प्रतिकारक क्षमता रोगप्रतिकार क्षमता म्हणजे मानवी शरीराची बचाव यंत्रणा. ही यंत्रणा आपल्या शरीराला आजारांपासून लांब राहण्यास व आजारातून पूर्ण बरे होण्यास मदत करते. ही यंत्रणा अत्यंत गुंतागुंतीची आहे. यात अनेक ऊती, अवयव, पेशी यांचा समावेश असतो. ही एक स्वतंत्र संस्था नसते, तर आपली त्वचा, टॉन्सिल्स, पचनयंत्रणा, प्लीहा, बोनमॅरो, लसिका संस्था हे सगळे […]