चटपटीत आम का कुच्चा तांदूळ आणि गहू हे बिहारचे मुख्य अन्न. इथल्या रोजच्या जेवणात डाळ-भात, रोटी, तरकारी (पातळ भाजी), भुजिया (सुकी भाजी), साग (हिरवी पालेभाजी) यांचा समावेश असतो. सोबत तोंडी लावणे म्हणून लोणचे, चटणी किंवा ताजा ‘कुच्चा’. बिहारी जेवण म्हणजे ग्रामीण पद्धतीचे, वेगवेगळे स्वाद व चवी असलेले जेवण. इथे खाद्यपदार्थांचे दिसणे आणि सादरीकरण यापेक्षा स्वच्छता, पोषण व अस्सलपणाकडे […]
