तुमच्या शरीरासाठी सुयोग्य व्यायाम प्रकार १. शरीराचे वेगवेगळे प्रकार कोणते? आपल्या शरीरासाठी योग्य व्यायाम कसा निवडावा? मानवी शरीराचे तीन प्रकार आढळतात॒- एक्टोमॉर्फ, एंडोमॉर्फ आणि मेझोमॉर्फ. एक्टोमॉर्फ व्यक्ती बारीक, हडकुळे असून त्यांचे वजन नेहमी प्रमाणापेक्षा कमी असते. एंडोमॉर्फ हे जाडे आणि स्थूल असतात. तर मेझोमॉर्फ यांचा बांधा आदर्श असतो. अशा व्यक्तींच्या स्नायूंचे आकारमान सडपातळ असते त्यांच्या शरीरात चरबीचे प्रमाण […]