दुधी आणि कांद्याच्या पातीचे सूप साहित्य: १ दूधी, ४ पातीचे कांदे (अधिक १ पातीचा कांदा सजावटीसाठी), १/४ कप दूध, १/२ छोटा चमचा मिरपूड, चिमूटभर दालचिनी पावडर (आवडीनुसार), चवीनुसार मीठ. कृती: दूधी सोलून तुकडे करून घ्या. कांद्याची पात चिरून घ्या. दूधी व कांदा उकडा, थंड करा आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता हे मिश्रण कढईत घाला, त्यात दूध, मीठ व […]
