लोकल ग्रीन ब्रुशेटा साहित्य: १ कप तांदुळसा/चवळीची बारीक चिरलेली भाजी, १ कप लाल राजगिऱ्याची बारीक चिरलेली भाजी, १ कप माठाची बारीक चिरलेली भाजी, १ कप पालकची बारीक चिरलेली भाजी, १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, २ लहान चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, १० ते १२ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, २ लहान चमचे काळीमिरी पूड, १ मोठा […]