बटरस्कॉच लाडू कॅरॅमलसाठी साहित्य : ४ मोठे चमचे साखर, २ मोठे चमचे काजू (बारीक चिरून), १ मोठा चमचा लोणी, २ ते ३ थेंब बटरस्कॉच इसेन्स. पनीरसाठी साहित्य : २ कप दूध, २ लहान चमचे लिंबाचा रस. लाडूसाठी साहित्य : १०० ग्रॅम खवा, १२५ ग्रॅम साखर, २ ते ३ थेंब बटरस्कॉच इसेन्स, सजावटीसाठी केशराच्या काड्या, १० ते […]
