नकाराचे सामर्थ्य माणसाची वाटचाल काही स्वीकारत, तर काही नाकारत चालू असते. ज्या गोष्टीत त्याला समाधान, सार्थकता, आनंद मिळणार असतो, त्यासाठी तो सहज होकार देतो. दिलेल्या अशा होकाराचे संभाव्य बरे-वाईट परिणाम सहन करण्याची त्याची तयारीही असते. तर, काही प्रसंगी माणूस परिस्थितीला शरण जाऊन, आपल्या मनाला, विचारांना मुरड घालून कोणत्यातरी आग्रहाला, दबावाला बळी पडून अनिच्छित गोष्टीला नाइलाजाने […]