आहारात राखा कर्बोदकांचा समतोल आपण दिवसभरात जी लहान-मोठी कामे करतो, ती करण्यासाठी आपल्याला ऊर्जा कुठून मिळते, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे कर्बोदके अर्थात कार्बोहायड्रेट्स. शरीराची वाढ आणि आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या पोषकद्रव्यांपैकी कर्बोदके एक महत्त्वाचे पोषकद्रव्य आहे. कर्बोदके संतुलित आहारात महत्त्वाची भूमिका बजावतात. पण, सध्याच्या जीवनशैलीमध्ये साखरेचे गरजेपेक्षा अधिक सेवन, […]
