millets recipe | chaat recipe

मिलेट्स – फ्रुट चाट | कांचन बापट | Millets – Fruit Chat | Kanchan Bapat

मिलेट्स – फ्रुट चाट साहित्य : प्रत्येकी १ लहान केळे, काकडी आणि सफरचंद (याशिवाय आवडीची फळे घेऊ शकता.) ४-५ भिजवलेले बदाम, प्रत्येकी १-२ लहान चमचे मगज बिया, सूर्यफुलाच्या बिया, कोथिंबीर, १/२ लहान चमचा चाट मसाला, लिंबू, १ मोठा चमचा मध, १ लहान चमचा जिरे-मिरेपूड, १ वाटी कोणत्याही मिलेटचे रेडी टू इट पोहे / चुरमुरे. कृती : आजकाल […]

चाट | appe chat | appam | appe recipe | chat recipe

अटल अप्पे चाट | उमा माने, मुंबई | Jackfruit Appe Chat | Uma Mane, Mumbai

अटल अप्पे चाट साहित्य: ८-१० फणसाच्या उकडलेल्या आठळ्या, १ वाटी बारीकरवा, १/२ वाटी दही, प्रत्येकी १ गाजर, कांदा, टोमॅटो, उकडलेले मका दाणे, डाळिंबाचे दाणे, बारीक शेव, चवीनुसार मीठ, २ मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा व चिमूटभर सोडा किंवा इनो. चटणीचे साहित्य  १ वाटीभर पुदिना, १/२ वाटी कोथिंबीर, २ मिरच्या, २ लसूण पाकळ्या, १/२ वाटी ओले खोबरे, […]

चाट | chat recipe

वाळवणाच्या पदार्थांचा चाट | लता पांडे, नागपूर | Dry Ingredients Chat | Lata Pande, Nagpur

वाळवणाच्या पदार्थांचा चाट साहित्य: २ ज्वारीचे पापड (धापोडा), ४ पोह्याचे मिरगुंड, ५ बाजरीच्या खारोड्या, प्रत्येकी एक छोटी वाटी चनाजोर, खारे मसाला शेंगदाणे, मसाला मखाणे, वाफवलेल्या रताळ्याच्या फोडी, ७ विलायती चिंचेचे तुकडे, ८ हिरवी मिरची तुकडे, १ पातीचा कांदा चिरून, एका टोमॅटोच्या बारीक फोडी, सजवण्यासाठी डाळिंबाचे दाणे व कोथिंबीर, १ छोटी वाटी फेटलेले दही, २ छोटे […]

चाट | sweet potato chat | chat recipe

रताळे चाट | चैत्राली अंतरकर, पुणे | Sweet Potato Chaat | Chaitrali Antarkar, Pune

रताळे चाट लाल चटणीसाठी साहित्य: २ चमचे तेल, १/४ छोटा चमचा मेथीदाणे, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा बडीशेप, एका वेलचीचे दाणे, १ मोठा कांदा, १/२ इंच आले, २-३ लसूण पाकळ्या, १०-१५ सुक्या लाल मिरच्या (बिया काढून रात्रभर भिजवलेल्या), १ छोटा चमचा व्हिनेगर, १ छोटा चमचा मोहरीचे तेल, १ छोटा चमचा गूळ पावडर, १/२ कप […]

चाट

हेल्दी झुणका भाकरी चाट | जुईली खर्डेकर, पुणे | Healthy Zunka Bhakri Chat | Julie Khardekar, Pune

हेल्दी झुणका भाकरी चाट साहित्य॒: १ वाटी ज्वारीचे पीठ, १ वाटी बेसन, १ कांदा, ४/५ लसूण पाकळ्या, तेल, १  वाटी पाणी, प्रत्येकी आवश्यकतेनुसार मीठ, शेव, चाट मसाला, किसलेले गाजर, हळद, तिखट, बारीक चिरलेला कांदा व पात, १/४ वाटी भाजलेले शेंगदाणे, १/४ वाटी चिंचेची चटणी, १/४ वाटी हिरव्या मिरचीची चटणी, २-३ चमचे तेल घालून पातळ केलेला ठेचा, […]