ग्रिल्ड अननस चिमीचुरी चिकन मॅरिनेशनचे साहित्य: ४ बोनलेस चिकन ब्रेस्ट, १ कप अननसाचा रस, ४-५ किसलेल्या लसूण पाकळ्या, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा चिलीफ्लेक्स, चवीनुसार मीठ. चिमीचुरी सॉसचे साहित्य: १/४ छोटा चमचा मिरपूड, १ कप कोथिंबीर, ३-४ लसूण पाकळ्या, १ छोटा चमचा ऑरिगॅनो, १ छोटा चमचा चिलीफ्लेक्स, १/४ कप ऑलिव्ह ऑइल, २ छोटे […]
