रताळ्याचा खमंग उपवासाचा चिवडा साहित्य: १/४ किलो रताळी, २ ते ३ मोठे चमचे काश्मिरी मिरची पावडर, १/४ छोटा चमचा पिठीसाखर, १/४ वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, १/४ वाटी शेंगदाणे, १/४ वाटी काजू, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल. कृती: प्रथम रताळ्याची साले काढून घ्या. एका कढईत तेल गरम करून खोबऱ्याचे काप, शेंगदाणे व काजू हे सर्व वेगवेगळे तळून घ्या […]
