एनर्जी बार साहित्य : १ कप काळ्या मनुका, १/२ कप पिवळ्या मनुका, ३/४ कप बटर / मार्गारिन, १/२ कप साखर, १ अंडे (ऐच्छिक), ११/४ कप गव्हाचे पीठ, १/४ कप टोस्टेड व्ही जर्म (ऐच्छिक), १/२ कप दुधाची पावडर, १/२ कप काकवी, १/२ कप बदामाचे काप, १ कप ओट्स, १/२ कप दूध, १/२ छोटा चमचा किसलेले आले, १/२ छोटा चमचा […]