हे मन बावरे..! डिप्रेशन’ म्हणजेच नैराश्य. जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार, जगात ३० कोटी व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे नैराश्य जाणवत आहे. आत्महत्या आणि व्यसनाधीनता यांचे मुख्य कारण ‘डिप्रेशन’ हेच आहे. कोरोनानंतर तर हे प्रमाण खूप अधिक वाढले आहे. ‘डिप्रेशन’ (नैराश्य किंवा औदासिन्य) का येते, याबद्दल सध्या सर्वत्र संशोधन सुरू आहे. यातून असे लक्षात येत आहे, की माणसाचा मेंदू बाह्य […]