घोळ ची वडी मराठी नाव : घोळ इंग्रजी नाव : Common Purslane शास्त्रीय नाव : Portulaca Oleracea आढळ : हे शेत व बागेतील तण आहे‧ ओलसर व पाणथळ जागी आढळून येते‧ कालावधी : वर्षभर वर्णन : घोळ ही जमिनीवर पसरत जाणारी वनस्पती आहे. याचे खोड मांसल आणि तांबूस असते तर पाने साधी, मांसल आणि हिरवी […]
