नैसर्गिक ते सर्वोत्तम व्यक्तींचे केस सरळ, कुरळे, भुरभुरीत, दाट, विरळ, कोरडे वा तेलकट असू शकतात. आपल्या मस्तकावर साधारण पन्नास हजार ते एक लाख केस असतात. यातील शंभर ते दीडशे केस दररोज गळून पडतात. केस धुतल्यानंतर अधिक प्रकर्षाने ते आपल्या लक्षात येते. तर दर महिन्याला एक ते दीड सेंमी या गतीने केस वाढत असतात. कशी असते […]
