पाम तेल: खाण्यासाठी की भेसळीसाठी? भारतामध्ये अनेक प्रकारची खाद्यतेले तयार केली जातात. त्यात शेंगदाणे, सूर्यफूल बिया, सोयाबीन, करडई, मोहरी (राई), तीळ, खोबरेल ही येथेच उत्पादित केलेली तेले मोठ्या प्रमाणात वापरली जातात. भारतातील खाद्यतेलांचे उत्पादन येथील जनसंख्येला पुरेसे नसल्यामुळे अनेक खाद्यतेले (कच्च्या किंवा शुद्ध स्वरूपात) आयात करावी लागतात आणि येथील ग्राहकांपर्यंत पोहोचविली जातात. या आयात करण्यात […]
