चीज पिझ्झा साहित्य : २ तयार पिझ्झा बेस, १ वाटी पिझ्झा सॉंस, १/४ क्यूब मोझरेला चीज, १/२ चमचा चिली फ्लेक्स, १/२ चमचा ओरिगॅनो, ४ चमचे बटर. कृती : प्रथम पिझ्झा बेसला बटर लावा. त्यावर पिझ्झा सॉंस पसरवा. त्यावर चीज किसून पसरवा. ओव्हनमध्ये १८० डिग्री सें.ग्रे.ला चीज नीट वितळेपर्यंत हा बेस बेक करा. नंतर चिली […]
