उन्हाळ्यातील खानपान तापमान वाढत असल्यामुळे उन्हाळा हा बहुतेकांचा नावडता ऋतू असतो. पण तेवढीच त्याची प्रतीक्षाही केली जाते कारण, फळांचा राजा ‘आंबा’ खाण्याचा आनंद याच ऋतूमध्ये मिळतो. परंतु गर्मीच्या या दिवसांत सतत खात राहणे हे आरोग्यासाठी अहितकारक असते. तिखट-तेलकट सतत खाण्याऐवजी काय आणि कसे खावे, हे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. डिटॉक्ससाठी उत्तम ऋतू: १. […]