आंबुशी ची डाळ मराठी नाव : आंबुशी इंग्रजी नाव : Creeping woodsorrel शास्त्रीय नाव : Oxalis corniculata आढळ : ओलसर जागेत, रस्त्याच्या कडेने, कुंड्यांमध्ये वाढणारे हे तण आहे. कालावधी : जून ते सप्टेंबर वर्णन : नाजूक खोड असलेली आंबुशी जमिनीवर पसरत वाढते. तजेलदार हिरव्या रंगाची हृदयाकृती पाने संयुक्तरीत्या फुलांच्या पाकळ्यांसारखी जोडलेली असतात. पानांची चव आंबट असल्यानेच हिला […]
