फॅड डाएट विरुद्ध संतुलित आहार एका महिन्यात २० किलो वजन कमी करा’, ‘डाएट न करता ७ दिवसांत वजन कमी करा’, ‘हे प्या आणि एका दिवसात ५ किलो वजन कमी करा’ अशा प्रकारच्या जाहिराती आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. वजन कमी करणाऱ्यांना या जाहिरातींची भुरळ पडणे साहजिक आहे. पण अशा प्रकारची पोस्टर्स किंवा फ्लायर वाचून तुम्ही त्याचे […]
