ग्रुप थेरपी: सिद्धांत शक्तीचा क्षेत्र कुठलेही असो; सामाजिक असो की राजकीय, वैयक्तिक असो किंवा आध्यात्मिक, यश मिळवायचे असेल आणि ते टिकवायचे असेल, तर व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे असते. ज्याला व्यवस्थापनाचे शास्त्र समजले, त्याला यशप्राप्तीचे रहस्य सापडले. यासाठी ‘ग्रुप थेरपी’ म्हणजे काय? त्यात शक्तीचा सिद्धांत कसा काम करतो? आदी गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. ‘ग्रुप थेरपी’चा वापर करून तुम्ही […]
