मानसोपचारांची गरज आणि फायदे(मानसोपचार) नोकरी, व्यवसाय, शिक्षणातले यश-अपयश, नातेसंबंधांतील गुंतागुंत अशा अनेक मानसिक ताणतणाव वाढविणाऱ्या समस्यांचा सामना आपल्यापैकी अनेक जण करत असतात. ताण वाढला की मग मधुमेह, उच्च रक्तदाब, मायग्रेन असे विविध आजार त्यांच्या पाठीशी कायमचे लागतात. अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. मानसोपचारांच्या माध्यमातून विविध प्रकारचे मानसिक आजार आणि भावनिक समस्या दूर करण्यासाठी मदत मिळते. पण […]