कूल कुकंबर ड्रिंक साहित्य: १ काकडी, १०-१२ पुदिन्याची पाने, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार काळी मिरी पावडर, काळे मीठ, पिठीसाखर, आवश्यकतेनुसार पाणी, बर्फाचे तुकडे व चिमूटभर खाण्याचा सोडा. कृती: सर्वप्रथम एका भांड्यात साल काढलेली काकडी, पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, काळी मिरी पावडर, काळे मीठ आणि पिठीसाखर घालून ब्लेंडरमध्ये फिरवून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून घुसळा. त्यात बर्फाचे […]
