Navigating Social Media for Health and Fitness To scroll or not to scroll – the ultimate question. The omnipresence of social media defines the current era. Its impact is evident in our daily routines, as we increasingly turn to these platforms for information and problem-solving. Surprisingly, many individuals have incorporated social media into their health […]
Daily Exercise
सोशल मीडिया आणि व्यायाम | संकेत कुळकर्णी | Social Media And Exercise | Sanket Kulkarni
सोशल मीडिया आणि व्यायाम सध्याचे युग हे समाज माध्यमांचे म्हणजेच सोशल मीडियाचे युग आहे. अर्थात, या सगळ्याचा परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावरही झालेला पाहायला मिळतो. माहिती मिळवण्यासाठी, समस्येच्या निराकरणासाठी हल्ली सोशल मीडियाचा सर्रास आधार घेतला जातो. याच सोशल मीडियाला हल्ली अनेकांनी आपल्या ‘हेल्थ रुटिन’चाही भाग बनवलेले दिसते. वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर आलेले रील्स, व्हॉट्स अॅप फॉरवर्ड्स, मेसेजेस […]
आहाराएवढेच व्यायामाचे महत्व | प्राची रेगे, आहारतज्ज्ञ | Exercise is as important as diet | Prachi Rege, Dietitian
आहाराएवढेच व्यायाम(चे) महत्व अनेक आरोग्य समस्यांवर व्यायाम हा एक किफायतशीर आणि उत्तम असा उपाय आहे. पण आपल्यापैकी बहुतेक जण व्यायाम करण्याबाबत एकतर उदासीन असतात किंवा व्यायाम न करण्यासाठी ढीगभर कारणे शोधत असतात. या सगळ्यांनाच वाटत असते, की आपल्याकडे व्यायामासाठी वेळ नाही.पण आरोग्यतज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार, चांगल्या/सुदृढ आरोग्यासाठी आपण दररोज किमान २० मिनिटे (आठवड्याला १५० […]
व्यायामाचे मानसिक फायदे | उदय विश्वनाथ देशपांडे | The psychological benefits of exercise | Uday Vishwanath Deshpande
व्यायामाचे मानसिक फायदे ऐरेगैरे काही म्हणोत, माझ्या मनात शंका नाही। देवाशप्पथ खरं सांगतो, व्यायामाला पर्याय नाही।। आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक समस्याही वाढीस लागल्याचे दिसून येत आहेत.जवळजवळ सर्वच वयोगटांमध्ये सातत्याने पाहायला मिळतो तो सततचा थकवा, चिडचिडेपणा, मंदावलेली भूक किंवा अति खादाडी, झोप न येणे किंवा अति झोपणे, विचलितपणा, हताशा, अगतिकता, काम वा अभ्यास करावासाच […]
‘‘एक मिनिट’’ व्यायाम | डॉ. अविनाश सुपे
‘‘एक मिनिट’’ व्यायाम चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. काही मंडळी दररोज व्यायाम करतात. तर बहुतांश लोक याचा कंटाळा करतात. मुंबईसारख्या शहरात बराचसा वेळ प्रवासात जातो. तर पावसाळ्यात घराबाहेर पडणे धोक्याचे वाटते. मात्र आता अगदी एक मिनिटात व्यायाम करून आपल्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होऊ शकते. ६० सेकंदांचा म्हणजेच १ मिनिटाचा व्यायाम शरीरासाठी कसा आरोग्यदायी आहे, ह्यावर परदेशात चर्चा […]